मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी असलेली जागा संबंधितांच्या नावावर करून त्याठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
25 ऑक्टोबरला काँग्रेस निवडणूक समितीची पुन्हा एक बैठक होईल. त्यानंतर जागा वाटपाची माहिती जाहीर केली जाणार आहे.
राजेंद्र शिंगणे म्हणाले, मी शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. आता विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल ते काम करण्यास तयार आहे.