भारतीय जनता पार्टीच्या रेखा गुप्ता यांच्या रुपाने देशात 18 वी महिला मुख्यमंत्री मिळाली असेच म्हणता येईल.
काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये काहीही नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेस स्वबळावर विजय संपादन करील.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी आपला पाठिंबा दिला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय दुलाल सरकार यांच्यावर हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्याची घटना घडलीयं. या घटनेत दुलाल सरकार यांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 15 लाख रुपयांची संपत्ती आहे.
बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना भारतात आणावे, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar On Mamata Banerjee: त्यांचे खासदार कतृत्ववान, जागृक आणि कष्टाळू आहेत. त्यामुळे त्यांना तसे म्हणणायचा अधिकार आहे,
इंडिया आघाडीत (India Alliance) धुसफूस सुरू झालीय. काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तर समाजवादी पार्टीने ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलाय.
Mithun Chakraborty Challange To TMC Mamata Banerjee : भाजप (bjp) नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) एक कोटी सदस्य बनवण्याचं आव्हान दिलंय. मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, एक नेता म्हणाला की आम्ही 70 टक्के मुस्लिम आणि 30 टक्के हिंदू आहोत. आम्ही त्यांना कापून भागीरथीमध्ये टाकू. मुख्यमंत्री काहीतरी बोलतील, असं आम्हाला वाटलं […]
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार जवाहर सरकार यांनी राजीनामा दिला आहे.