तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) आसाम प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा (Ripun Bora) आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
या घटनेमुळे मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता घटनेवर म्हणाल्या.
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या घरी सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत.
सर्वेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये शिंदेंच्या कामकाजावर 35 टक्के लोक समाधानी.
कोलकाता रेप मर्डर प्रकरणातील भगिनीला न्याय मिळावा म्हणून ममता बॅनर्जींनी काढलेला मोर्चा हे निव्वळ 'ढोंग' आहे.
मुख्यमंत्री दोषींच्या पाठीशी उभ्या आहेत. सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे- भाजप प्रवक्ते गौरव भाटिया
कोलकात्यातील ट्रेनी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या दिवसभर डॉक्टरांचा संप सुरू राहणार आहे.
आरजी कर रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. हे हल्ले भाजप आणि डावे पक्ष मिळून करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
संतप्त झालेल्या आंदोलकांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. या आंदोलना दरम्यान वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती (Mamata Banerjee) आयोगाच्या बैठकीत चांगल्याच संतापल्याचे पाहण्यास मिळाले.