आरजी कर रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. हे हल्ले भाजप आणि डावे पक्ष मिळून करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
संतप्त झालेल्या आंदोलकांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. या आंदोलना दरम्यान वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती (Mamata Banerjee) आयोगाच्या बैठकीत चांगल्याच संतापल्याचे पाहण्यास मिळाले.
काँग्रेसने नीति आयोगाच्या बैठकीचा बहिष्कार केला आहे. पण ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
बांगलादेशातील पीडितांनी जर पश्चिम बंगालचा दरवाजा ठोठावला, तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू, त्यांना पश्चिम बंगालमध्ये आश्रय देऊ - ममता बॅनर्जीो
पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपच्या सहा जागा कमी झाल्या आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेस मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.
सरकार स्थापनेच्या हालचाली सुरूयेत. त्यामुळे पक्षांची जुळवाजुळव सुरूये. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या प्रतिनिधींनी उद्ध ठाकरेंची भेट घेतली.
कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा राजकीय धक्का मानला जात आहे.
Lok Sabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. आतापर्यंत देशात तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर 13 मे