Manipur violence Attack On 3 ministers And 6 MLA House : मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर जात (Manipur violence) असल्याचं दिसतंय. जिरीबाम जिल्ह्यातील सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह नदीत सापडल्यानंतर काही तासांनंतर पुन्हा राज्यात हिंसाचार उफाळला आहे. शनिवारी आंदोलकांनी तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केलाय. यानंतर राज्य सरकारने (House Burnt Of CM Son In Law) […]
सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांत झालेल्या चकमकीत 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. राज्यात इंटरनेट ठप्प आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेटने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. आताही (Manipur Violence) सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाल्याची बातमी आहे.
Manipur News : मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या मैतेई समुदायाशी संबंधित आदेश उच्च न्यायालयाने मागे घेतला असून त्यात बदल करण्यात आले आहेत. मणिपूर (Manipur) उच्च न्यायालयाकडून मैतैई समुदायाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या भूमिकेविरोधात असल्याचं कारणदेत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गोलमेई गफुलशिलू यांच्या खंडपीठाने आदेश रद्द केला आहे. दरम्यान, […]
Manipur Violence : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार (Manipur Violence) उफाळून आले आहे. राज्यातील लेंगोल पहाडी भागात चौघा जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील हिंसाचार कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत असतानाच अशा घटना घडत असल्याने सरकारसमोरील अडचणी वाढल्या […]