Manoj Jarange Health Deteriorated : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रकृतीबाबत मध्यरात्री काळजीचे वातावरण निर्माण (Maratha Morcha) झाले. शनिवारी रात्री ते स्टेजवर झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डॉक्टरांना (Maratha Reservation) बोलावण्यात […]
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले.
Manoj Jarange Patil Health Deteriorated In Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सभा आयोजित करण्यात आली होती. […]
: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) काल त्याचं उपोषण स्थगित केलं. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलंय. आज माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh) सर्व मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केलीय. काल मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर मुक्काम केलाय. […]
Manoj Jarange Patil Health Update : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नाव चांगलंच चर्चेत आहेत. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी केलेली आंदोलने, उपोषण, सरकारसोबत चर्चा त्यानंतर विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) लढवण्याची घोषणा या सगळ्यांमुळे ते घरांघरांत पोहोचले आहेत. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी मोठं अपडेट (Manoj […]