Manoj Jarange Patil On Chagan Bhujbal : आम्हाला आव्हाने देऊ नका, अन्यथा काहीही होऊ शकतं, ही तुम्हाला माझी विनंती असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना विनंतीवजा इशाराच दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. अशातच सगेसोयगे शब्दावरुन […]
Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आजची पत्रकार परिषद एकदम फंबल स्वरूपाची होती, अज्ञान प्रकट करणारी होती, असा घणाघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु […]
मुंबई : शिंदे सरकारने (Shinde Government) नुकत्याच काढलेल्या ‘सगेसोयरे’ अधिसुचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ओबीसी (OBC) वेल्फेयर फाऊंडेशन तर्फे अॅड मंगेश ससाणे यांनी या अधिसुचनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संविधानाविरोधात जाऊन ‘सगेसोयरे’ यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका घेत त्यांनी अधिसुचनेला आव्हान दिले आहे. (‘Sagesoyre’ notification issued by the Shinde […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणाची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत होती. अखेर आता ही मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाकडून घेण्यात आला आहे. ही मुदत आणखीन दोन दिवस वाढवण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून आज ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे (Maratha Community) खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे. या सगळया नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा, असे […]
Babanrao Taywade : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. याला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला. ओबीसींच्या तोंडचा घास पळवल्याची टीका करत मसुदा रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, भुजबळांच्या […]
Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारच्या अध्यादेशला विरोध केला. ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा घास हिरावला. याबद्दल आम्हाला दुःखी […]
मुंबई : शिंदे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुन ओबीसी समाजावर अन्याय केला आहे, सरकारने ओबीसींच्या ताटातले हिसकावून मराठा समाजाच्या ताटात टाकले आहे, असा गंभीर आरोप करत सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी रणनीती आखली आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून राज्याच्या प्रत्येक तालुक्यामधून या रणनीतीच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. स्वतः भुजबळ यांनी […]
Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला काल (दि. २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारच्या अध्यादेशला विरोध केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर […]
Pankaja Munde : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला काल (दि. २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही यावर प्रतिक्रिया देतांना मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केलं. आता […]