पुढील दोन दिवसांत आम्ही पूजा खेडकरला एक मेल आणि त्यांच्या शेवटच्या पत्त्यावर माहिती पाठवू असे उत्तर युपीएससीने दिले.
शेतीच्या वादातून हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरांना जामीन मंजूर झालायं.
पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केला.
Pooja Khedkar: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणीत आणखी वाढ
पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात अडकलेलं असताना नवी माहिती समोर आली आहे. शेती ते ऑटो कुटुंबीयांचा आठ कंपन्यांशी संबंध.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मसुरीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या हजर झाल्या नसल्याची माहिती आहे.
पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून आयएएस पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचं प्रकरण गाजत आहे. दरम्यान मनोरमा खेडकर अटकेत आहेत.
तुरुंगात मिळत असलेलं जेवण बेचव असल्याची तक्रार पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी केली आहे.
कोर्टाने मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. दरम्यान, या सुनावणीमध्ये मनोरम खेडकर यांनी पुणे पोलिसांवर आरोपही केले आहेत.