बंगालच्या उपसागरात बाप्पयुक्त वारे तयारी झाले आहेत. हळुहळू या वाऱ्यांची घुसळण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे.
महाराष्ट्रासह राज्यासह देशातील नऊ राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सध्या परतीच्या पावसाचे वारे वाहत आहेत. दरम्यान शेजारील नेपाळमध्ये वादळी पाऊस झाला आहे. त्याचा काहीचा फटका बिहारला बसण्याची शक्यात आहे.
कर्नाटक कोप्पळ तालुक्यातील तुंगभद्रा धरणाचा दरवाजा तुटल्याने तो वाहून गेला आहे. दरम्यान, पुराचा धोका वाढल्याने नागरिकांचं स्थलांतर केलं आहे.
मुंबईत आज हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर पुण्यातही ऑरेंज अलर्ट सांगितला आहे.
पुण्यातील पूरस्थिती पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागलं.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवर.