Manoj Jarange Patil Maratha Aandolan Mumbai : मराठा आरक्षणाचा (Maratha Aandolan) प्रश्न पुन्हा पेटला असून, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटी येथून महादेवाचे दर्शन घेऊन आणि गणपती बाप्पाची आरती करून मुंबईकडे कूच केली. हायकोर्टाने मुंबईत मोर्चासाठी (Mumbai Morcha) परवानगी नाकारली […]