आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईत मराठा बांधवांची गर्दी! जरांगेंच्या मागे जनसागर, पाहा PHOTO

- शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा बांधव या मोर्चात सहभागी.
- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी थेट मुंबईत धडकले.
- मराठा आरक्षणसाठी उपोषण
- मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
- मनोज जरांगेंच्या लढ्यासाठी मराठा बांधवांची मुंबईत मोठी गर्दी
- मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचे उपोषण