- Home »
- Manoj Jarange Patil Morcha
Manoj Jarange Patil Morcha
जरांगेंच्या आंदोलनाला मोठा धक्का! मराठा आंदोलकांवर पहिला गुन्हा दाखल, मुंबईत नेमकं काय घडलंय?
Mumbai Police File Fir Against Maratha Protesters : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी (Fir Against Maratha Protesters) आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले होते. मात्र आझाद मैदानात जागा अपुरी पडल्याने अनेक आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), […]
संध्याकाळी फक्त 6 वाजेपर्यंतच परवानगी; मनोज जरांगेंना हायकोर्टाने फटकारलं, सुनावणीत नेमकं काय घडलं?
Hearing On Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange Patil) उपोषणाला आता कायदेशीर वळण लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज झालेल्या सुनावणीत आंदोलनादरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा सरकारच्या वकिलांनी उपस्थित केला. अटींचे वारंवार उल्लंघन सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र […]
आपली जबाबदारी, आंदोलकांसोबत ठामपणे उभे राहा! मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित राज ठाकरेंचं भावनिक आवाहन
Amit Thackeray Aappeal To Stand With Maratha Protest : मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठा प्रतिसाद मिळत (Maratha Protest) आहे. हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले असताना, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चौथा दिवस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांनी फेसबुक […]
ब्रेकिंग! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, मध्यरात्री डॉक्टरांकडून तपासणी
Manoj Jarange Health Deteriorated : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रकृतीबाबत मध्यरात्री काळजीचे वातावरण निर्माण (Maratha Morcha) झाले. शनिवारी रात्री ते स्टेजवर झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डॉक्टरांना (Maratha Reservation) बोलावण्यात […]
मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उद्या सुरु राहणार की नाही?, मुंबई पोलिसांचं अर्जावर काय आहे मत?
निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर संतापले, मराठा आरक्षणावरून…
Eknath Shinde Criticizes Uddhav Thackeray : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे. आझाद मैदानावर मराठा समाजाचे लाखो कार्यकर्ते उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी ऐक्य दाखवत आहेत. […]
जरांगेंना भेटा, चर्चा करा! संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, ‘आंदोलनाची चेष्टा…’
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) जोरदार टीका केली आहे. मुंबईत दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत यांनी फडणवीस यांनी तातडीने जरांगेंची भेट घेऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, असा सल्ला दिला. […]
PHOTO : आझाद मैदानावर तुफान गर्दी, लाखो मराठी आंदोलकांची उपस्थिती
आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईत मराठा बांधवांची गर्दी! जरांगेंच्या मागे जनसागर, पाहा PHOTO
ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आझाद मैदानावर आज मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन
Manoj Jarange Patil arrives in Mumbai : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेला लढा आता पुन्हा एकदा राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज (29 ऑगस्ट 2025) पहाटेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले असून, ते आझाद मैदानावर (Azad Maidan) ठिय्या आंदोलन छेडणार आहेत. आरक्षणाच्या […]
