PHOTO : आझाद मैदानावर तुफान गर्दी, लाखो मराठी आंदोलकांची उपस्थिती

- आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईत मराठा बांधवांची गर्दी
- मराठा आंदोलकांनी आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसर अक्षरशः भरून टाकला आहे.
- या ऐतिहासिक मोर्चामुळे मुंबईत मराठा समाजाच्या ताकदीचे भव्य दर्शन घडत आहे.
- ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले आहे.
- WhatsApp Image 2025 08 29 At 10.26.24 AM (1)
- मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी दहा वाजता उपोषणाला सुरूवात केली आहे.
- ढोल-ताशांच्या गजरात जरांगे यांचे स्वागत करण्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेत.
- – आझाद मैदान हाऊसफुल! लाखो मराठा बांधवांचा जनसागर