मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या विषयावर नवीन वाद उभा राहिला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चाने मोठा आक्षेप नोंदवला आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर परत एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या ताज्या जीआरचं (GR) स्वागत केलं.
Rohit Pawar Criticize Mahayti Government : मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल एक जीआर (Government Resolution) काढला. यामुळे मराठा समाजाला (Maratha Reservation) दिलासा मोठा मिळाला आहे. मात्र, हा विजय केवळ मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचाच आहे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) केलं […]
Satara Gazette For Western Maharashtra Kunbi : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संघर्षात हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर हे (Satara Gazette) दोन महत्त्वाचे आधारभूत पुरावे ठरत आहेत. राज्य सरकारने यापूर्वी हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देत जीआर (Manoj Jarange Patil) काढला. मराठवाड्यातील हजारो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. आता याच धर्तीवर सरकार सातारा गॅझेटियरचा सखोल अभ्यास करून […]
मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं आहे. आता ते उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलना बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. राज्य सरकारने त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. (Jarange) उपसमितीच्या वतीने करण्यात आलेल्या शिफारशी या योग्य असल्याची खात्री अभ्यासकांनी दिली आहे. आता त्याचा जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे […]
Government Will Give Proposal To Manoj Jarange : आझाद मैदानातील मराठा आंदोलनाचा (Maratha Reservation) आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या (Manoj Jarange Patil) आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मसुदा (Hyderabad Gazetteer) जवळपास निश्चित झाला आहे. नातेवाईक आणि प्रमाणपत्र धारकांच्या अॅफिडेविटवर आरक्षण देण्याचा विचार सरकार करत असल्याचं कळतंय. तालुका आणि पंचायत स्तरावर नवी पडताळणी समिती स्थापन […]
Mumbai Police File Fir Against Maratha Protesters : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी (Fir Against Maratha Protesters) आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले होते. मात्र आझाद मैदानात जागा अपुरी पडल्याने अनेक आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), […]