निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) जोरदार टीका केली आहे. मुंबईत दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत यांनी फडणवीस यांनी तातडीने जरांगेंची भेट घेऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, असा सल्ला दिला. […]
Manoj Jarange Patil arrives at Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आता मुंबईत मोठी झळाळी मिळाली आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अखेर आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने (Maratha Morcha) आंतरवली सराटी येथून सुरू केलेला मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचला असून, आझाद मैदानात प्रचंड गर्दी […]
Manoj Jarange Patil arrives in Mumbai : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेला लढा आता पुन्हा एकदा राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज (29 ऑगस्ट 2025) पहाटेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले असून, ते आझाद मैदानावर (Azad Maidan) ठिय्या आंदोलन छेडणार आहेत. आरक्षणाच्या […]
Laxman Hake On Manoj Jarage Patil : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील
Radhakrishna Vikhe Will clear Manoj Jarange Misunderstanding : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची केव्हाही तयारी आहे. आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत महायुती सरकारने (Mahayuti) जे काम केले, तसे निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात होवू शकले नाही. केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टिका करुन, आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. महाविकास […]
Manoj Jarange Patil Undertaking To Police : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Mumbai) मोर्चात निघाले. आता ते शिवनेरीवर दाखल झाले असून, 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी करत आहेत. मोर्चा सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange […]
Prakash Ambedkar Criticize Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास, सध्याचे सरकार उलथून टाकू शकतो, असा इशाराही जरांगे यांनी सोमवारी […]