Laxman Hake On Manoj Jarage Patil : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील
Radhakrishna Vikhe Will clear Manoj Jarange Misunderstanding : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची केव्हाही तयारी आहे. आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत महायुती सरकारने (Mahayuti) जे काम केले, तसे निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात होवू शकले नाही. केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टिका करुन, आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. महाविकास […]
Manoj Jarange Patil Undertaking To Police : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Mumbai) मोर्चात निघाले. आता ते शिवनेरीवर दाखल झाले असून, 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी करत आहेत. मोर्चा सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange […]
Prakash Ambedkar Criticize Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास, सध्याचे सरकार उलथून टाकू शकतो, असा इशाराही जरांगे यांनी सोमवारी […]
आज रविवार (दि. 25)रोजी महाकाळा येथे गोदापट्ट्यातील सुमारे १२३ गावांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री
Manoj Jarange Demands Farmers Karj Mafi To state government : राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून (Farmers Karj Mafi) रान पेटणार, असं दिसतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) […]
Manoj Jarange Patil Health Deteriorated In Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सभा आयोजित करण्यात आली होती. […]
Manoj Jarange Patil Warning To Devendra Fadnavis : नागपुरमधील हिंसाचारस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आढावा घेतला. यावेळी त्यांनी आता जे नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. ते पैसे त्यांनी भरले नाहीतर तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) […]
Manoj Jarange Patil : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh Murder Case) मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज
Laxman Hake Says Sand mafia supports Manoj Jarange : जालन्यात (Jalna) वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू झालीय. यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मेव्हणा विलास खेडकवर देखील तडीपारीची कारवाई केलीय. यावरून आता मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जातेय. जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियाचा सपोर्ट असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी […]