Manoj Jarange On Ajay Baraskar : मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांचे माजी सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर स्वरुपात आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे. अजय बारस्कर महाराजांनी आजही मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करीत आरोप केले आहेत. त्यावर माध्यमांकडून जरागे यांना प्रश्न विचारताच मनोज जरांगे यांनी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून राज्यभरातील विविध जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता राज्याच्या गृह विभागाकडून आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. बीडमध्ये मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासह 425 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिरुर आणि अंमळनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नवाज शरीफांची लेक […]
Manoj Jarnage Patil : आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अखेर रस घेऊन आमरण उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, मागील 16 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण जरांगेंनी मागे घेत रुग्णालयात उपचार घेऊन पुन्हा राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केलीयं. झनक आणि अनिरुद्ध यांच्या विवाहाचे सत्य अखेर सर्वांसमोर; ‘या’ व्यक्तीने केला खुलासा […]
Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. आरोपांनंतर मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच येऊन उपोषण करण्याची घोषणा केली. मनोज जरांगे सध्या एकटेच पायी सागर बंगल्याच्या दिशेने रवाना होत […]
Manoj Jarange Patil On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस मला गोळ्या घाल बळी घे मी मरायला तयार असल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ‘सागर’ बंगल्याकडे जाण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. आंदोलनस्थळी गोंधळ झाल्यानंतर मनोज जरांगे गाडीत बसले असून मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. याचदरम्यान, आंदोलकांकडून त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र, […]
Devedendra Fadnvis On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच घमासान सुरु असताना आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सत्ताधारी सरकारवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांंचं नाव घेत गंभीर स्वरुपात आरोप केले आहेत. देवेंद्र फडणीसांना मला आयुष्यातून संपवायचं असून उपोषण करुन मरण्यापेक्षा सागर बंगल्यावर येतो […]
Mitesh Rane On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. आरोप करत असतानाच अचानक जरांगेंनी आक्रमक भूमिका घेत फडणवीसांवर हल्लाबोल करीत ‘सागर’ […]
Sangeeta Wankhede On Manoj Jarange Patil : पुढील काही दिवसांनी मनोज जरांगेच्या क्लिप बाहेर येणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या महिला साथीदार संगिता वानखेडे (Sangeeta wankhede) यांनी पोलखोल केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. अजय बारस्कर महाराजांनंतर आता संगिता वानखेडे यांच्याकडून मनोज जरांगे […]
Sangeeta Wankhede On Manoj Jarnage : मराठा आरक्षणावर महिलांनी थेट भाष्य केल्याने सोशल मीडिया ट्रोलिंग, धमक्या, आणि महिलांवरच्या शाब्दिक बलात्कारावर मनोज जरांगे कधी बोलला का? असा सवाल उपस्थित करीत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या महिला सहकारी संगिता वानखेडे (Sangeeta Wankhede) भडकल्या आहे. दरम्यान, सरकारकडून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मनोज जरांगे […]
Sangeeta Wankhede On Manoj Jarang patil : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. तरीही मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) पुन्हा उपोषण करण्यावर ठाम असल्याचं सांगत आहेत. अशातच मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात […]