Manoj Jarange Patil Warning To Devendra Fadnavis : नागपुरमधील हिंसाचारस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आढावा घेतला. यावेळी त्यांनी आता जे नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. ते पैसे त्यांनी भरले नाहीतर तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) […]
Manoj Jarange Patil Hunger Strike Second Day : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे (Manoj Jarange Patil) पाटलांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, देशवासियांना आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्यासोबत अनेकजण उपोषणाला (Maratha Aandolak) बसलेत. काही जणांची तब्बेत खराब होत […]
Manoj Jarange Patil Reaction After Kalicharan Maharaj Statement : स्वयंघोषित महाराज कालीचरण यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धार्मिक सभा आयोजित केली होती. त्यावेळी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं नाव न घेता मराठा आरक्षणाचा नेता असा […]
Manoj Jarange Patil Health Update : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नाव चांगलंच चर्चेत आहेत. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी केलेली आंदोलने, उपोषण, सरकारसोबत चर्चा त्यानंतर विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) लढवण्याची घोषणा या सगळ्यांमुळे ते घरांघरांत पोहोचले आहेत. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी मोठं अपडेट (Manoj […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य असून आम्ही सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ते मुंबईत बोलत होते.
29 तारखेचा अल्टिमेटम दिलायं, नाही तर निर्णय घेणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी दिलायं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या बैठकीला पाठ फिरवल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीयं. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केलीयं.
ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कानं टाईट केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.
मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने मागील दोन वर्ष नाही विचारलं आता का विचारता? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलायं.
मराठा समाजाचे २-4 माकडं फडणवीसांच्या बाजूने बोलून समाजात नाराजी पसरवत असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलीयं. ते लातूरमध्ये बोलत होते.