Shambhuraj Desai On Maratha Reservation : उद्या मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीची बैठक असून आमची मराठा समाजाला टिकणारंच आरक्षण देण्याची भूमिका असल्याचं विधान मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापत आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला दिलेली मुदत संपली असून पुन्हा एकदा जरागेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांच्या उपोषणावर सरकारने अद्याप कोणती ठोस भूमिका घेतल्याचं दिसून आलेलं नाही. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस […]
Maratha Reservation : कोणाचा तरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही, माझं ह्रदय बंद पडलं तर सरकारचंही ह्रदय बंद पडणार असल्याचं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांचं उपोषण […]
Chhatrapati Sambhaji Raje Call to Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारने मराठा आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांनी जलत्यागही केल्यानं त्यांची तब्येत खालावत चालली आहे. दरम्यान, आता संभाजीराजेंनी […]
अहमदनगर : मराठा समाजाने राजकीय नेत्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेचा पुढचा अंक आज (29 ऑक्टोबर) अहमदनगरमध्येही पाहायला मिळाला. एका कार्यक्रमाच्या बोर्डावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो लावण्यात आले होते. हे फोटो मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने कार्यक्रमास्थळी जाऊन काढून टाकण्यात आले. यामुळे काही काळ […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. याआधी त्यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. या मुदतीत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. या मुदतीत सरकारने काहीच केले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या […]
Devendra Fadnavis : वकील गुणरत्न सदावर्ते यांना मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करण्याचा किंवा मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा काहीही अधिकार नाही. ते जे बोलतात, त्या गोष्टींना अजिबात समर्थनीय म्हणता येणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना कडक शब्दांत ठणकावले. तसेच सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी तर केली आहे. त्यात नेत्यांचे ताफे देखील अडवले […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची ज्योत आता चांगलीच पेटली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने मात्र सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ‘या’ भाजप आमदाराचा ताफा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधला मात्र यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचं स्पष्ट दिसलं आहे. कारण यावेळी त्यांच्या अंगात त्राण तव्हता तसेच त्यांना बोलताना धाप देखील लागत होती. त्यात जरांगे यांनी अन्नासह पाणी देखील सोडलेले आहे. तर डॉक्टरांनी […]