देवेंद्र फडणवीस. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नजरेत सहा महिन्यांपासून हे एकच नाव डोक्यात फीट बसलं आहे. फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबाबत द्वेष आहे. त्यांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले, त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, अशा प्रकारचे आरोप सातत्याने मनोज जरांगे पाटील करत आहेत. रविवारी तर या वादाने […]
Pruthviraj Chavan News : राज्य सरकारकडून विरोधकांचा आवाज घोटायचा अन् रेटून खोटं बोलायचं असं काम सुरु असल्याची सडकून टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी केली आहे. दरम्यान, विधी मंडळाच्या विशेष अधिवेशनात आज मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. अधिवेशनात विधेयक मंजुर झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला […]
Nitesh Rane On Vijay Wadettiwar:विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation Bill)एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता मराठा समाजाला यानंतर प्रत्येक नोकरीमध्ये आरक्षण मिळणार असल्याचे भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी सांगितले आहे. त्याचवेळी मराठा आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून कसलाही विरोध करण्यात आला नाही. त्यावरुन, नितेश राणे यांनी वडेट्टीवारांबद्दल अजब […]
Maratha Reservation : राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात आज (20 फेब्रुवारी) मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केले. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला (Maratha Community) दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगत याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात सादर केले होते. यानंतर विधेयकाबद्दल माहिती देत आपण एकमताने मान्यता […]
Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यासाठीचं विधेयक राज्य सरकारकडून एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. राज्य विधी मंडळाच्या विशेष अधिवेशनात आज मंत्रिमंडळाकडून या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. उद्धव ठाकरे […]
Devendra Fadnavis On Maratha Reservation Bill : एकदा मराठा आरक्षणाचा कायदा पारित झाल्यानंतर, जेवढ्या काही नोकर भरतीच्या (Recruitment of employees)जाहिराती येतील त्यात मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation)मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारने (State Govt)मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी […]
Vijay Wadettiwar On Maratha Reservation Bill : राज्यातील सरकार (state government)हे फसवं सरकार आहे. हे सरकार फसगत करणारं फसवं सरकार आहे. एकूणच आत्तापर्यंत अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण टिकलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी केला आहे. Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार […]
Gunaratna Sadavarte On Maratha Reservation : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation मनोज जरांगेंच्या जीवाला धोका? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय)देण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation Bill)पटलावर मांडले. त्यानंतर हे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात करण्यात आले. विधेयक मंजूर झाल्यानंतर काही वेळातच अॅड. […]