गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा जरांगेंचा आग्रह आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगेंनी 13 ऑगस्टपर्यंत उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
Praful Patel On Chhagan Bhujbal : ओबीसीतून (OBC) मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. सरकारने याबाबत अधिसूचना काढली आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. यावर आम्ही हरकती घेऊ, असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल ( Praful […]
Obc leader Prakash Shendge on maratha reservation: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आंदोलन मागे घेतले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यावरून आता ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी लेट्सअपशी संवाद साधताना […]
Eknath Shinde on State-Backward-Class-Commission Survey : मराठा समाजाला ( Maratha Reservation) आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. मनोज जरांगे व मराठा समाज मुंबईत 26 जानेवारीपासून आंदोलनाला बसणार आहे. त्यामुळे जरांगे हे मुंबईत येण्यापूर्वीच सरकारकडून आता उपाययोजना करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली आहे. मराठा […]
Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मिळावं, अशी मागणी केली. मात्र, ओबीसींनी या मागणीला विरोध केल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) हा संघर्ष पेटला आहे. दरम्यान, यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाष्य केलं. महाराष्ट्र एकसंध राहू नये, यासाठी कोणीतरी हे सर्व […]