हैदराबाद : उत्तर प्रदेशमध्ये कधीकाळी सत्ता गाजवलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारत राष्ट्र समितीसोबत आघाडी केली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (KCR) आणि बहुजन समाज पक्षाचे (BSP) तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष आर.एस. प्रवीण कुमार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. या आघाडीची घोषणा करताना […]
Mayawati on Bharatratna award : काँग्रेस नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव (P.V. Narasimha Rao) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज केली. नरसिंह राव यांच्यासोबतच माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि कृषी क्षेत्रात क्रांती आणणारे डॉ. एम. एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. या पुरस्कारांच्या घोषणेनंतर […]
काँग्रेस पक्ष भाजपशी स्पर्धा करू शकत नाही असे समजू नका. 2024 मध्ये आम्ही भाजपचा पराभव करू, अशी गॅरेंटी मी तुम्हाला देतो, असे काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आव्हान दिले आहे. तर सर्व लोकांना एकत्र यावे लागेल, ही लढाई राहुल गांधींची नाही किंवा काँग्रेसचे नाही. ही देश वाचवण्यासाठी लढाई आहे, असे म्हणत दिल्लीचे […]
Loksabha Election 2024 :लखनऊः बसपाच्या (BSP) च्या अध्यक्षा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मायावती यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीबाबत Loksabha Election 2024मोठी घोषणा केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए किंवा इंडिया आघाडीत सहभागी होणार नाही. आम्ही स्वतंत्र्यपणे लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे मायावती यांनी घोषित केले. […]