- Home »
- Merry Christmas
Merry Christmas
हास्यसम्राटांची नाताळनिमित्त खास भेट; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून येत्या 30 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Merry Christmas: कतरिना कैफने सांगितला विजय सेतुपतीसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली…
Katrina Kaif Merry Christmas: बॉलीवूड (Bollywood) स्टार कतरिना कैफने (Katrina Kaif) ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas Movie) बनवण्या मागची खास गोष्ट शेअर केली आहे. तमिळ संवाद हाताळण्यापासून ते दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या (Sriram Raghavan) समर्पणाचे कौतुक करण्यापर्यंत कतरिनाने चित्रपटातील तिची आव्हाने काय होती? आणि हा चित्रपट नेमका कसा घडला? हे सांगितलं आहे. View this post on […]
बॉक्स ऑफिसवर कतरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ने केली निराशा, बजेटच्या तुलनेत केली फक्त इतकीच कमाई
Merry Christmas Box office Collection Day 6: चाहत्यांना कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या मेरी ख्रिसमसच्या (Merry Christmas Movie) चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. हा चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून समीक्षकांसोबतच प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी […]
Box Office: ‘मेरी ख्रिसमस’ ठरणार कतरिनाचा सगळ्यात कमी ओपनिंग करणारा चित्रपट?
Merry Christmas Box Office Collection Day 2: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas Movie) अखेर 12 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. (Box Office Collection) 21 डिसेंबर 2023 रोजी या चित्रपटाचा […]
कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘रात अकेली थी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Merry Christmas Raat Akeli Thi Song Release: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर “मेरी ख्रिसमस” (Merry Christmas Movie) ची हवा सोशल मीडियावर (social media) असताना आज या चित्रपटातील ‘रात अकेली थी’ (Raat Akeli Thi Song ) हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवीन गाण्याच्या रिलीजने चाहत्यांमध्ये आणि संगीत […]
कतरिनाने विजय सेतुपतीसह खास फोटो शेयर करत ‘मेरी ख्रिसमस’ च्या प्रमोशनमध्ये आणली बहर
Merry Christmas Katrina Kaif: ‘टायगर 3’ च्या शानदार यशाचा आनंद लुटणारी कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात कतरिना पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्या दरम्यान निर्मात्यांनी ‘मेरी […]
Merry Christmas: ‘मेरी ख्रिसमस’ च्या रीलीजपूर्वी विजय सेतुपतीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक
Merry Christmas: “मेरी ख्रिसमस” (Merry Christmas Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटाची पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरली, कारण अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif) तिचा सहकलाकार प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विजय सेतुपतीने चित्रपटाच्या सेटवर कैटरीना कैफच्या अभिनय कौशल्याबद्दल आणि व्यावसायिकतेबद्दल तोंडभरून कौतुक केले आहे. कतरिनाच्या अभिनय कौशल्याची […]
