प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-:लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) पडघम वाजू लागले आहेत. त्यात एका संस्थेची मतदार कल चाचणी महाविकास आघाडीच्या बाजूने आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी आनंदी आनंद आहे. या मतदार कल चाचणीचा आधार आता महाविकास आघाडीचे नेते घेत आहे. त्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून थेट तू-तू मैं-मैं होऊ लागले आहेत. मुंबईतील जागेवर आता […]