Supriya Sule on BJP : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला. देवरा यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजधानीत काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. दरम्यान, यावर मिलिंद देवरा यांच्या […]
Milind Deora Joins Eknath Shinde Shivsena : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत न्याय यात्रेला मणिपुरातून सुरुवात झाली आहे. नेमक्या याच दिवसाचे टायमिंग साधत देवरांनी काँग्रेसला धक्का दिला. मिलिंद देवरा यांच्याबरोबर […]
मिलिंद मुरली देवरा. मुंबईच्या वर्तुळात राजकीयदृष्टा अत्यंत मोठे, श्रीमंत पण तितकेच सुसंस्कृत नाव. राजकीय घराणे, राजकीय ताकद, गाठीला अमाप पैसा अशा गोष्टी असूनही ते कधी वागवे वागताना सापडले नाहीत किंवा कोणत्या वादातही अडकल्याचे ऐकण्यात नाही. 2004 च्या सुमारास राहुल गांधी (Rahul Gandhi) ज्यावेळी काँग्रेसमध्ये (Congress) आणि निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय झाले त्याचवेळी ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा […]
मित्र म्हणवणाऱ्या सहकाऱ्यानं असा दगा देऊ नये. असं म्हणण्याची वेळ मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर आणली आहे. राहुल गांधी यांची १४ जानेवारीपासून भारतो जोडो न्याय यात्रा सुरू करण्याच्या दिवशीच काॅंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते काम करण्यास आता सज्ज झाले आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या […]
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महत्वकांक्षी ‘भारत न्याय यात्रे’च्या पहिल्याच दिवशी देवरा यांनी काँग्रेसचा (Congress) राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांना शिवसेनेकडून (Shivsena) शिवसेना […]
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. काँग्रेसच्या महत्वकांक्षी ‘भारत न्याय यात्रे’दिवशीच देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते आज किंवा उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना शिवसेनेकडून (Shivsena) शिवसेना (UBT) गटाचे खासदार अरविंद […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक गणिते लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे सुरु वाहू लागले आहेत. यात आता काँग्रेस (Congress) नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांचाही नंबर लागला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सोडणार नसल्याचे आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची उमेदवारी अंतिम […]
Milind Deora : यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेद समोर येत आहे. जागावाटपावरून दावे-प्रतिदावे सुरू आहे. अशातच काल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंची दक्षिण मुंबईत सभा झाली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-:लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) पडघम वाजू लागले आहेत. त्यात एका संस्थेची मतदार कल चाचणी महाविकास आघाडीच्या बाजूने आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी आनंदी आनंद आहे. या मतदार कल चाचणीचा आधार आता महाविकास आघाडीचे नेते घेत आहे. त्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून थेट तू-तू मैं-मैं होऊ लागले आहेत. मुंबईतील जागेवर आता […]