दुध उत्पादकांना दिलासा मिळाला असून सरकारने अनुदानात 2 रुपयांनी वाढ केलीयं, आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे 7 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये आणि प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता - मंत्री विखे
दुध दरवाढीच्या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी लंके यांनी मंत्री विखे पाटलांवर सडकून टीका केलीयं.
1 जुलैपासून राज्यात दुधाला 30 रुपयांचा भाव आणि 5 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीयं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दुध उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) राज्यातील महायुती (Mahayuti) सरकावर जोरदार टीका केली. राज्यातले महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी आहे.