छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आता गुन्हा ठरणार आहे, याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाहा करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलीयं.
तुम्ही काय धमकावण्याचा प्रयत्न करीत आहात, हा भारत सरकारच्या संसदेचा कायदा आहे सर्वांनाच त्याचा स्विकार करावा लागणार असल्याचं केंद्रीय मंत्री अमित शाहांनी उत्तर दिलंय.
केंद्रीय मंत्री अमित शाहा यांचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट करुन आधी संसदेचा आणि आता जनतेचा वेळ वाया घालत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुसरी बाजू मांडलीयं.
कोपरगाव मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या कोल्हे कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतलीयं.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना अजितदादांच्या खासदाराने लोकसभा गाजवलीयं. सुनिल तटकरे शुभेच्छा देताना अमित शाहांसह राजनाथ सिंहही ऐकत राहिल्याचं दिसून आलं.