Toll For Two Wheelers On NHAI : राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरही टोल (Toll) भरावा लागणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक्सवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. गडकरींची पोस्ट काय? राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींना टोल भरावा लागणार असल्याच्या वृत्ताबाबत गडकरींनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहनांवर […]
BJP Pramod Kondhare Arrested In Senior female Police officer Molested Case : पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग (Molested) करणाऱ्या भाजप पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढारेला अटक करण्यात आली असून, कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपाचा (BJP) अध्यक्ष आहे. कोंढरेला अटक करण्यासाठी मंत्रालयातून आदेश आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांकडून कोंढारेला अटक करण्यात आली आहे. कोंढरे याच्यावरती यापूर्वीदेखील पुण्यातील […]
Fastag Year Pass News : 15 ऑगस्टपासून FASTag बाबतच्या नियमात बदल होणार असून, आता वाहनचालक फास्टटॅगचा वार्षिक पास बनवू शकणार आहेत. हा पास वार्षिक 3 हजार रूपयांचा असेल अशी मोठी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केली आहे. वार्षिक पासच्या घोषणेमुळे लाखो खाजगी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. Union Minister Nitin Gadkari […]
जम्बो मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज सोमवारी जाहीर झाले आहे. महत्त्वाचे पाच खातेही पुन्हा महत्त्वाच्या व्यक्तींकडे ठेवले आहे.
Venkateswara Mahaswami : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच जागांवर निवडणूक होणार आहे. नागपुरातून भाजपने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं आता गडकरींनी नागपुरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या सभा घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांनी नागपुरातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. […]
Ahmednagar News : अहमदनगरमधील विळद बायपास ते नगर करमाळा रस्त्याच्या कामाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्या 26 फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजव विखे पाटील (Sujay vikhe Paitl) यांनी दिली आहे.सुजय विखे अहमदनगर शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. जो पहिल्यापासून दिशाहीन, तो […]