- Home »
- Minister Nitin gadkari
Minister Nitin gadkari
FASTag Pass : 15 ऑगस्टपासून FASTag चा वार्षिक पास; गडकरींची मोठी घोषणा; किती पैसे लागणार?
Fastag Year Pass News : 15 ऑगस्टपासून FASTag बाबतच्या नियमात बदल होणार असून, आता वाहनचालक फास्टटॅगचा वार्षिक पास बनवू शकणार आहेत. हा पास वार्षिक 3 हजार रूपयांचा असेल अशी मोठी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केली आहे. वार्षिक पासच्या घोषणेमुळे लाखो खाजगी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. Union Minister Nitin Gadkari […]
Breaking News: एनडीएचे खातेवाटप; अमित शाहांकडे गृह, नितीन गडकरींकडे पुन्हा रस्ते वाहतूक
जम्बो मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज सोमवारी जाहीर झाले आहे. महत्त्वाचे पाच खातेही पुन्हा महत्त्वाच्या व्यक्तींकडे ठेवले आहे.
लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल, 9 रुपये संपत्ती असलेले महास्वामी गडकरींविरोधात रिंगणात
Venkateswara Mahaswami : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच जागांवर निवडणूक होणार आहे. नागपुरातून भाजपने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं आता गडकरींनी नागपुरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या सभा घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांनी नागपुरातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. […]
एक हजार कोटींच्या रस्त्याच्या कामाचं लोकार्पण मंत्री गडकरींच्या हस्ते; सुजय विखेंची माहिती
Ahmednagar News : अहमदनगरमधील विळद बायपास ते नगर करमाळा रस्त्याच्या कामाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्या 26 फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजव विखे पाटील (Sujay vikhe Paitl) यांनी दिली आहे.सुजय विखे अहमदनगर शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. जो पहिल्यापासून दिशाहीन, तो […]