- Home »
- Minister Radhakrishna Vikhe Patil
Minister Radhakrishna Vikhe Patil
आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांबाबत जरांगेंचे असणारे गैरसमज भेट घेऊन दूर करणार…मंत्री विखे
मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही.
जेऊरमध्ये विजय संकल्प सभेला प्रचंड प्रतिसाद; अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी एकजुटीचा निर्धार
जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, बूथ प्रमुख,कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
EXCLUSIVE : विखे-चव्हाणांची भेट अन् फडणवीसांशी चर्चा; राहुरी निवडणुकीतून तनपुरेंची माघार?
आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय ट्विस्ट; रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील थेट प्राजक्त तनपुरेंच्या कार्यालयात
रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कर्डिलेंची भेट घेण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात पोहोचले.
लंके-विखे संघर्ष पुन्हा उफाळला, हजारो कोटींचा घोटाळा! पुरावे देत लंकेनी मंत्री विखेंना घेरलं
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी थेट पत्रकार परिषद घेत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरती निशाणा साधलाय.
मुळा डाव्या उजव्या कालव्याचे 23 फेब्रुवारी पासून आवर्तन; मंत्री विखे पाटील यांचा निर्णय
23 फेब्रुवारी 2026 पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
अजितदादा हयात असताना त्यांना त्रास दिला… विखे पाटलांकडून रोहित पवारांसह शरद पवारांचा समाचार
तुम्ही दादांना कधीच सन्मान मिळवून दिला नाही तसेच त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देखील तुम्हीच नाकारली याचं प्रथमता उत्तर द्या.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपयांची हायटेक रेस्क्यू सामग्री
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपये किमतीची अत्याधुनिक (हायटेक) रेस्क्यू सामग्री देण्यात आली.
सिस्पे घोटाळ्याची नुसती चौकशीची घोषणा झाली तर एवढे गडबडता का? विखेंचा लंकेंवर निशाणा
सिस्पे घोटाळ्याची सीबीआय चौकशीची नुसती घोषणा झाली तर काहींचे खुलासे सुरू झाले. तुमचे कोणी नावच घेतले नाही,मग एवढे गडबडता का ?
अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निर्णय आज रात्री चर्चे अंती होईल; नगरमध्ये जागावाटापासंदर्भात मंत्री राधाकृष्ण विखेंनी दिली माहिती
महायुतीची भूमिका आज रात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याची अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती.