Mahesh Landge Action Against liquor shops : पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशी क्षेत्रात किंवा सोसायटी परिसरात दारुच्या दुकांनामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात आमदार महेश लांडगे यांनी (Mahesh Landge) नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. दारु दुकानदारांच्या मनमानीबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि नियमबाह्य काम करणाऱ्या दारु दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी (liquor shops) केली होती. त्यामुळे हा मुद्दा महाराष्ट्रभरात […]
स्वतः विद्यमान आमदार, जोडीला दोन विधान परिषदेचे आमदार, शेजारच्या दोन्ही मतदारसंघामध्ये मित्रपक्षांचे आमदार आणि कमी तिथे आम्ही म्हणायला असलेली माजी नगरसेवकांची फौज या सर्व जमेच्या बाजू ठरल्याने भोसरीचे विद्यमान आमदार आणि उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची गाडी आता सुसाट सुटली आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवारच अद्याप ठरत नसतानाच लांडगे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी भुवया उंचावणारी […]
राज्य शासनाचे आर्थिक नुकसान होणार नाही. याची चाचपणी करून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील मिळकती फ्री होल्ड करणार - उदय सामंत
Shirur Lok Sabha : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशा सर्वच पक्षांत चुरस पाहाययला मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केला होता. त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं आव्हान दिलं. अशातच आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी शिरूर लोकसभा […]