कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे 124.4 कोटी रुपये मंजुर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिलीयं.
आमदार रोहित पवारांचा दावा म्हणजे दंतकथा आणि अफवा पसरवत असल्याची चपराक भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीयं.
महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी बैठकीला जाताना मी मास्क आणि टोपी घालून जायचो अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टोलेबाजी.
आमदार रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचारी असल्याचा दावा करत त्याला सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
परळीतील गोळीबार प्रकरणावरून वाल्मिक कराडच नाव घेत आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणात धनंजय मुंडेना लक्ष केलं आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगतले की, आपण पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मलाही तशापद्धतीच्या संधी होत्या. अनेक पक्षांकडून ऑफर आल्या होत्या, मात्र त्या स्विकारल्या नाही.
लोकसभेनंतर अजित पवारांचे अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.
PETA India organistion complaint about Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Sharadchandr Pawar Party) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. सावंत यांनी सहा हजार कोटींचा घोटाळा केल्याचे दाखविताना रोहित पवार यांनी एक जिवंत खेकडा पत्रकार परिषदेत दाखविला होता. त्यावरून आता […]
Mla Rohit Pawar News : सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांवर जोरदार पलटवार करण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 12 वी फेल चित्रपट पाहिला आणि सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात पवारांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत […]