मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर 2000 साली अझरुद्दीनची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
Elvish Yadav: एल्विश यादववर सापाची तस्करी केल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी त्याला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Arvind Kejriwal Money Laundering Case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पुन्हा एकदा मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) झटका बसला आहे. या प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Korta) अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद […]
Money Laundering Case Action on Shilpa Shetty and Raj Kundra : ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ( Money Laundering Case ) अभिनेत्री शिल्पा शेट्टी, ( Shilpa Shetty ) पती राज कुंद्रा ( Raj Kundra ) यांचे मुंबई, पुण्यातील फ्लॅट आणि 98 कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले आहेत. वेळ बदलली असली तरी घड्याळ तेच…सुनेत्र पवार म्हणाल्या घड्याळाला […]
Shiv Thakare ED Notice: ‘बिग बॉस’ मुळे (Bigg Boss) प्रकाशझोतात आलेल्या शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दू रोजिक (Abdu Rojik) यांना गुरुवारी ‘ईडी’कडून चौकशीसाठी ( ED Notice) समन्स बजावण्यात आले आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) साक्ष देण्यासाठी या दोघांनाही ‘ईडी’कडून नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. संबंधित प्रकरण ड्रग माफिया अली असगर शिराझीशी संबंधित आहे. […]
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात असून, सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचे पथक वायकर यांच्या घरी दाखल झालं आहे. वायकर यांच्या घरासह त्यांच्या भागिदारांच्या घरी आणि कार्यालयांवर देखील छापेमारी केली जात आहे. याच भूखंड प्रकरणात सप्टेंबरमध्ये ईडीकडून गुन्हा दाखल […]
ED Notice To Hemant Soren : जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये ईडीने सोरेन यांना दोन दिवसात चौकशीसाठी त्यांच्या आवडीनुसार जागा आणि वेळ सांगण्यास सांगत शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. या दोन दिवसात काही उत्तर न आल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला […]