विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. त्यामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या आठवडा आजपासून सुरू होतोय. यामध्ये अनेक विषयांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये मोफत विजेसह अनेक घोषणा त्यांनी केल्या आहेत.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे. काय आहे ही योजना? वाचा.
कायम शांत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मोठे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
राजकारणात अशा घटना नेहमीच घडत असतात. कदाचित दोघं एकाचवेळी आल्यामुळे लिफ्टमध्ये त्यांची भेट झाली असावी.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेची झोड पाहायला मिळाली. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता.