1 ऑगस्टपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी लावली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदूरबारमध्ये हवामान कोरडे राहिल.
दक्षिणेतील केरळ राज्यात आज मान्सूनने एन्ट्री घेतली. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.
मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.
Monsoon 2024 Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील अनेक राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट आली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. तर पुढील 48 तासात विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. यातच अनेकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली […]