एक लहान नवीन चंद्र पुढील दोन महिने आपल्या पृथ्वीभोवती फिरणार आहे. हा एक मिनी मून आहे. अंतरिक्षात त्याच्या प्रवासावर आहे.
चीनने चंद्रावरील हिलियम काढण्यास सुरुवात केली आहे इतकेच नाही तर हिलियम पृथ्वीवर आणण्याचा प्लॅनही रेडी केला आहे.
चंद्राच्या जमिनीवर पहिल्यांदा नील आर्मस्ट्राँग ज्या ठिकाणी उतरले होते तेथून चारशे किलोमीटर अंतरावर एक गुहा सापडली आहे.