Nilesh Lanke : अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर या राज्यातील महत्वाच्या महामार्गावर वडाळा, ता. नेवासा परिसरापासून सलग मोठमोठे खड्डे पडले
दोन दिवस मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
Nilesh Lanke Demands Airport In Supa : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात दुसरं विमानतळ होण्याची दाट शक्यता आहे. कारण सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी (Nilesh Lanke) नागरी उड्डान मंत्री किंजारापू नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सुपा विमानतळाची तात्काळ उभारणी शक्य नसल्यास शिर्डी विमानतळाचा (Supa Airport) […]
Nilesh Lanke Sleeps On Ground In Zilla Parishad School : अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. लंके थेट कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. निलेश लंके आमदार असताना कार्यकर्ते आमदार निवासात बेडवर झोपलेले होते अन् आमदार लंके (Nilesh Lanke) खाली अंथरूणावर झोपले होते, असे फोटो व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा […]
Nilesh Lanke Speech In NCP Vardhapan Din : साहेबांनी एका मोठ्या हस्तीला दम दिला होता. लंके कार्यकर्ता माझा आहे. तो लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवतो. त्याला जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण असे सांगितले होते. त्यानंतर तो व्यक्ती महिनाभर झोपला नसेल असे सांगताच बालगंधर्व रंगमंदीरात उपस्थितांनामध्ये एकच हशा पिकला. पवार समजले नाहीत […]
MP Nilesh Lanke With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केलंय. राणीताई लंके (Rani Lanke) यांना विधानसभेत पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी नेमकी कोणती […]
MP Nilesh Lanke Exclusive Interview : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खासदारांची एक वर्षाच्या कारकीर्देच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी सडेतोड भाष्य केलं.
खडकी, अकोळनेर, वाळकी, अस्तगांव, जाधववाडी, सोनेवाडी या गावांमध्ये खा. निलेश लंकेंनी स्वतः हातामध्ये झाडू, खोरे घेऊन स्वच्छता केली.
MP Nilesh Lanke : केंद्र सरकारने मंजूर केलेले वैद्यकीय महाविद्यालय जर नगर शहरामध्ये झाले नाही तर आपण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा
रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी खासदार निलेश लंके यांनी उपअभियंता आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केलंय.