शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले, महाविकास आघीडकडून शिवसेनेला पारनेर-नगर विधानसभा मिळेल.
MP Nilesh Lanke एखाद्या प्रकरणाशी माझा संबंध जोडून प्रतिमा मलीन करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विखे कुटुंबावर टीका केली.
पावणेदोन तासाच्या चर्चेत लंकेंच्या डोळ्यात दोनदा पाणी आले होते. मी तुमच्यापासून दूर गेल्याने व्यथित झालो, असे लंके हे पवारांना म्हणाले.
पारनेर बसस्थानक परिसरात खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी घडली आहे.