पावणेदोन तासाच्या चर्चेत लंकेंच्या डोळ्यात दोनदा पाणी आले होते. मी तुमच्यापासून दूर गेल्याने व्यथित झालो, असे लंके हे पवारांना म्हणाले.
पारनेर बसस्थानक परिसरात खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी घडली आहे.