- Home »
- MP Omraje Nimbalkar
MP Omraje Nimbalkar
UBT MP Crises : पुण्यात गेले, भेट झाली नाही; ओमराजेंसाठी कैलास पाटील इतके अस्वस्थ का?
UBT MP Crises ओमराजे निंबाळकर यांची बंडाची चर्चा अफवा ठरावी हीच इच्छा असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन टायगरला ब्रेक? खा. संजय दीना पाटील आणि ओमराजे निबाळकरांच्या पत्रावर सह्या नसल्याची माहिती
खासदार संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्या सह्या संबंधित पत्रावर झाल्या नसल्याने ऑपरेशन टायगरची गती मंदावल्याने सांगितले जात आहे.
मी पुण्यातच आहे; ओमराजे निंबाळकरांनी दिल्लीतील बैठकींच्या चर्चांना पूर्णविराम दिला, पण राजकीय भूमिका गुलदस्त्यात
मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलेलो नाही. तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेलेले नाहीत, असं खा. ओमराजेंनी स्पष्टपणे सांगितलं.
‘इकडे बघ’ म्हणत जयराजेंची खुन्नस; जयराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील आमनेसामने
जयराजे निंबाळकरआणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील हे एकमेकांसमोर आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष निवडून दाखवा, मल्हार पाटलांचं खासदार ओमराजेंना ओपन चॅलेंज
आमदार राणा जगजितसिंह यांच्या मुलाने म्हणजेच मल्हार पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना चिमटा काढला.
अर्चना पाटलांची खेळी फेल; आचारसंहिता भंग प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा
धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दिली होती. त्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे.