Ram Shinde speak on Radhakrishna Vikhe and Sujay Vikhe : अहमदनगरः भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) हे विखे पिता-पुत्रांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर आमदार राम शिंदेंना विखेंना चिमटे काढले आहेत. भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दोन वेळेला कांद्याच्या प्रश्नासंदर्भात भेटण्याची वेळ का येते? खरे तर […]
Central Goverment Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी केंद्र सरकारने (Central Goverment) हटविल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण आता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आहे. कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. निर्यातबंदी हटविण्यात आल्याच्या वृत्तामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता सरकारच्या स्पष्टीकरणामुळे या […]
Ahmednagar : येत्या काळात राज्यात लोकसभा (Lok Sabha Election)तसेच विधानसभा निवडणुका(Assembly elections) होणार आहेत. त्याअनुषंगाने नेतेमंडळींची धावपळ देखील सुरु झाली आहे. यातच आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke)यांनी खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe)हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे (shivputra sambhaji mahanatya)नगर शहरात आयोजन केले आहे. यावरुन विखे यांना विचारण्यात […]
Ahmednagar : राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार यांच्याकडून तयारी सुरु आहे. यातच यंदा बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारांमध्ये देखील तिकीटबाबत संभ्रम आहे. दरम्यान नुकतेच नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्या बालेकिल्ल्यात साखरपेरणी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात देखील […]
अहमदनगर : आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका आहे. यापूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यातच खासदार सुजय विखेंकडून (MP Sujay Vikhe) सुरु असलेली साखर पेरणी सध्या जिल्ह्यात चांगलीच गाजू लागली आहे. नुकतेच साखर वाटपावरून विखेंनी विरोधकांना शाब्दिक टोले लगावले. साखर वाटण्याची हिंमत आमच्यात आहे, आमची साखर ज्यांना आवडत नाही, त्यांनी ती घेऊ नये, […]
Shivaji Kardile On Balasaheb Thorat : निळवंडे पाणी वाटप असो की श्रेयवाद, विखेविरुद्ध थोरात हा संघर्ष जिल्ह्याने पहिला आहे. यातच आता माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile )यांनी निळवंडेवरून माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांना डिवचले आहे. 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत? याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त […]