पवारांच्या यापत्रावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि भेटीसाठी पवारांना कधीची वेळ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरुच असल्याने पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही आंदोलक मागणीवर ठाम आहेत.
MPSC Exam : सर्वच शासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गातील पदे MPSC मार्फत भरण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार आता
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे शुद्धीपत्रक जाहीर करून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आरक्षण लागू
राज्यसेवा पूर्व परिक्षेची तारीख घोषित झाली असून येत्या 6 जुलै होणार आहे. तसेच जागांमध्येही वाढ करण्यात आलीयं.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात 28 एप्रिल रोजी होणारी ‘संयुक्त पूर्व परीक्षा 2024’, 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश आहे. आयोगाकडून परिपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुधारित तारखा अद्याप जाहीर करण्यात […]