मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात 28 एप्रिल रोजी होणारी ‘संयुक्त पूर्व परीक्षा 2024’, 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश आहे. आयोगाकडून परिपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुधारित तारखा अद्याप जाहीर करण्यात […]