- Home »
- MPSC
MPSC
MPSC चा मोठा निर्णय! राज्य सेवा मुख्य परीक्षेत 2027 पासून वैकल्पिक विषय नसणार
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी खास व्यासपीठ सुरू होणार; परीक्षेच्या प्रक्रियेसाठी आयोग नेमणार
बांदेकर-देशमुख यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली आणि त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
तलाठी भरती आता MPSC मार्फत, राज्य शासनाचा सरळसेवा भरती प्रक्रियेत मोठा बदल
राज्यातील विविध विभागांमध्ये ही भरती होणार असून, एकूण 33 विभागांतील 110 आस्थापनांमध्ये सुमारे 3600 हुन अधिक संवर्गांचा यात समावेश आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
आपणांमार्फत शासन स्तरावर योजना राबविण्याबाबत विचार व्हावा अशी विनंती पाचपुते यांनी केली होती.
एमपीएससी आता 53 ऐवजी 153 विभागातील पदांची भरती प्रक्रिया राबविणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
MPSC- संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. भरती प्रक्रीया सुलभ होणार.
सिव्हिल-मिलिटरी फ्यूजन ट्रेनिंग कॅप्सूल 2025 ; 144 MPSC अधिकाऱ्यांना भारतीय सैन्य प्रशिक्षण
Military Fusion Training Capsule 2025 : विकसित होत असलेल्या सुरक्षा प्रतिमानाला आणि नागरी प्रशासन आणि सशस्त्र दलांमधील अखंड समन्वयाची
एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लमकणे राज्यात प्रथम, हिमालय घोरपडेने पटकावला दुसरा क्रमांक
MPSC results announced झाला त्यामध्ये सोलापूरातील विजय नागनाथ लमकणे हा राज्यात प्रथम तर हिमालय घोरपडे दुसरा आला आहे.
MPSC चं सुधारित वेळापत्रक जाहीर! पूरपरिस्थितीमुळे काही परीक्षा पुढे ढकलल्या, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना…
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
अनुकंपा प्रतिक्षा संपणार! 4 ऑक्टोबरला मोठ्या संख्येने शासकीय नियुक्त्या, CM देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलीय.
मोठी बातमी ! एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली !
MPSC Exam : नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 येत्या रविवारी (28 सप्टेंबर)ला होणार होती. आता ही परीक्षा नऊ नोव्हेंबर रोजी होणार आहे.