समृद्धी महामार्गावर खिळे नाहीत, तर महामार्गाला पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी त्यात रसायन भरण्यासाठी लावलेले नोझल असल्याचं एमएसआरडीडीसकडून सांगण्यात आलंय.
Pune-Nashik travel in just 3 hours: पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो पुणे, अहमदनगर (आता अहिल्यानगर) आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 133 किलोमीटर आहे आणि तो पूर्णपणे नवीन मार्गावर (ग्रीनफिल्ड) बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १५४५ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून, मार्गावर १२ मोठे […]
Bandra–Worli Sea Link: मुंबई शहरामधील महत्त्वाचा रस्ता वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन (Bandra–Worli Sea Link) 1 एप्रिल पासून टोल वाढ करण्यात येणार आहे. अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. आता वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी […]