Anant Ambani Radhika Merchant wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अखेर लग्नबंधनात अडकले. आता लग्नानंतर नवविवाहित जोडप्याचा लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे.
आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. या सोहळ्यात अंबानी परिवार जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुकेश अंबानी यांनी आज (दि. 4 जुलै) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळं चर्चांना उधाण आलं.
Anant Radhika Wedding: अनंत आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने 50 गरीब जोडप्यांच्या लग्नाचे आयोजन केले होते.
Anant-Radhika च्या विवाह सोहळ्याच्या प्रत्येक गोष्टीची जगभरात चर्चा झाली. त्याला या विवाह सोहळ्याची लग्नपत्रिका देखील अपवाद नाही.
Nita Ambani: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी (Nita Ambani) मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.
रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी त्यांचा मुलगा अनंत अंबानी मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली.
pradeep Sharma : मुंबई हायकोर्टाने माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (pradeep Sharma)यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. 2006 च्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी निर्णय दिला आहे. मुंबई […]
Anant Radhika Pre Wedding Event in Jamnagar : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट (Anant Radhika Pre Wedding Event) यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देश विदेशातील सेलिब्रेटिंच आगमन होत आहे. त्यामुळे जामनगरच्या देशांतर्गत विमानतळाला दहा दिवसांसाठी (Jamnagar Airport)आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्यात आले आहे. अपवादात्मक परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला […]
Disney-Reliance Deal: गेल्या काही दिवसांपासून वॉल्ट डिस्ने (Walt Disney) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) यांच्यात करार होणार असल्याचे वृत्त होते. अखेर आज वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी त्यांच्या मीडिया ऑपरेशन्सचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी महत्वपूर्ण करार केला आहे. वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया ऑपरेशन्सच्या जॉईंट व्हेचरची नुकतीच घोषणा करण्यात आली. या भागीदारीअंतर्गत दोन कंपन्या […]