- Home »
- Mukesh Ambani
Mukesh Ambani
Jio Platforms IPO चा विक्रम; एक कोटींहून अधिक अर्ज; भारताच्या शेअर बाजारात नवा इतिहास !
Jio Platforms IPO: शेवटच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हा आयपीओ 11.58 पट सबस्क्राइब झाला आहे.
अंबानींच्या समर्थकांचे युक्तिवाद हास्यास्पद; एलन मस्क यांचा पुन्हा टोला
Elon Musk : भारतात स्टारलिंकसारखी सेवा उपलब्ध झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना फायदा होईल.
‘प्रिय, पंतप्रधान अंबानी!’ एलॉन मस्क यांची पोस्ट चर्चेत, स्टारलिंकच्या परवानगीवरून मोदी सरकारवर निशाणा
स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप मस्क यांनी यापूर्वी देखील केला आहे.
अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत का? स्टारलिंकला परवान्यावरून एलन मस्क यांचा सरकारला सवाल
Elon Musk: भारत सरकारच्या सर्व कायदेशीर आणि नियामक अटींचे गेल्या पाच वर्षांपासून पालन करत असल्याचा दावा मस्क यांनी केला आहे.
तयार राहा, Jio चा IPO ‘या’ दिवशी येणार ; इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरू शकतो
Jio IPO : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, मुकेश अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनी
Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत अदानी पुन्हा नंबर-1; अंबानी दुसऱ्या स्थानावर घसरले
Gautam Adani : फोर्ब्सने 2026 साठी भारतातील 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत पुन्हा एकदा गौतम अदानी यांनी
स्फोटके ठेवल्याप्रकरणात मोठी अपडेट; सचिन वाझेला जामीन, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही दिलासा
Sachin Vaze Granted Bail : अँटिलिया बॉम्बस्फोटाची धमकी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर.
अंबानींचे सर्वात मोठे नुकसान ! देशातील टॉपच्या दहा कंपन्यांचे मार्केट कॅप 3 लाख कोटींनी घटले !
Share Market Crash-बजाज फायनान्सच्या मार्केट कॅपमध्ये 27 हजार 829 कोटी रुपयांची, एल आणि टीच्या बाजारमुल्यात 9 हजार 78 कोटी घट.
जिओचा IPO मोडणार सर्व विक्रम; होणार भारतातील सर्वात मोठी लिस्टिंग? जाणून घ्या सर्वकाही
JIO IPO : भारतीय शेअर बाजारात रिलायन्स जिओ लवकरच मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या समोर आलेल्या
Video : भारताला चार गुजराती चालवतात, दोघे विकतात अन् दोघे; पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ
भारतावर कायम गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.