- Home »
- Mumbai News
Mumbai News
धक्कादायक! मुंबईत आमदार कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू; रुग्णवाहिकेला झाला उशीर?
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात आज एका धक्कादायक घटनेत आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता विशाल धोत्रे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
Video : मंगेशकर रूग्णालयाच्या केळकरांनी राहू-केतू काढताच राऊतांनी संपूर्ण कुंडलीच मांडली
जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत ते सर्वच राहू केतू आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राज ठाकरे भाजीवाला, ऑटोवाल्यांना अनुदान देत नाही; गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून (MNS) मराठी भाषेवरुन आंदोलन करण्यात येत आहे.
मनसैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश; पत्रात नेमकं काय?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र लिहिलं आहे.
उद्या कुठेही निवडणूक झाली तरी भाजपला जड जाईल; उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
Video : आता हिंदू जागे झालेत; ‘वक्फ’ विधेयकाबाबत आभार मानत ठाकरेंनी सांगितली भाजपची चाल
उद्धव ठाकरे यांनी वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
दिशा सालियन प्रकरणात ट्विस्ट, दिशाच्या लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती; व्हॉट्सअप डेटा कुणाचा?
दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिचे वडील सतीश सालियन यांचा व्हॉट्सअॅप डेटा मिळाल्याची माहिती आहे. आधीच्या एसआयटी चौकशी दरम्यान हा डेटा मिळाला होता.
दिशा सालियन प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मास्टरमाईंड?, नेमकं काय घडतंय..
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात (Disha Salian Case) मोठा ट्विस्ट आला आहे.
‘वारी’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न; अभिनेत्यांसह आमदार कथोरेंचीही उपस्थिती
पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला.
गुडन्यूज! एप्रिलच्या पहिल्याच दिवशी गॅस दरात मोठी कपात; वाचा नवीन दर
एप्रिल महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे. जवळपास 40 ते 45 रुपयांनी दर कमी झाले आहेत.