मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. सरवणकर उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.
रवी राजा भाजपात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीने शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्याची माहिती आहे. याची चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरेंच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. राज्यात भाजप नाही तर महायुतीचं सरकार येणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून पराग शाह यांनी अर्ज दाखल केला आहे. शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही ते आमचे राजकीय विरोधक आहेत असे संजय राऊत एका मुलाखतीत म्हणाले.
मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ९ प्रवासी जखमी झाले आहेत.
विनोद शेलार यांच्या उमेदवारीला भाजपातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
हॉटेल ट्रायडंटमधील या बैठकीत मविआच्या नेत्यांनी जवळपास सर्वच जागांवरील तिढा सोडवल्याचे दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.