भाजपाचे बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन काम करतात त्या पद्धतीनेच आपण आता काम केलं पाहिजे.
शिंदे यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर ज्युपिटर रूग्णालयातील डॉक्टरांची एक टीम शिंदेंच्या तब्येतीची तपासणी करणार आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांकडे सरासरी 43.42 कोटींची संपत्ती आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. ही वाढ 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात झाली आहे.
एकनाथ शिंदे आता मोदी शहांचे लाडके भाऊ राहिलेले नाही. त्यांचा चेहरा मावळलाय डोळ्यांत चमकही राहिलेली नाही.
एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृह खातं तरी द्या अशी त्यांची मागणी आहे.
ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहेत.
मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.
मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. मी सगळ्यांची काळजी घेतोय. माझा चेहरा तुम्हाला कधी गंभीर तर कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात
मुंबई शहर आणि उपनगरातील 36 विधानसभा मतदारसंघांत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.